: 189 Ashish Charkop Mumbai-400067
: 02228691908/1503
: mbsmmandal@gmail.com
भारत स्वतंत्र झाल्या नंतर शिक्षण हे भारतीय राज्य संस्थेकडे हस्तांतरित झाले. भारतीय जनतेच्या शिक्षणासंबंधी अपेक्षा वाढल्या. सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणा कडे पाहण्याची दृष्टी विकसित झाली. शिक्षण हा विषय केवळ शासनाचा, राज्य सत्तेचा विषय नाही. तो शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या प्रत्येकाचा विषय आहे. प्रत्येकाला या बाबत व्यक्त व्हायचे आहे. याच हेतूने 'भारतीय शिक्षण 'मासिकाचा पहिली पायरी म्हणून प्रारंभ झाला आहे
No of District Units
Individual Memberships
Institutional Memberships
No of University Units
No events.
With supporting text below as a natural lead-in to additional content.